Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.
    Uncategorized

    भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.

    ByTeamABDnews April 5, 2022April 5, 2022

    बीड : भरधाव वेगात असलेल्या कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर रस्त्यावरील दोन जण आणि कारमधील दोन जण असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात काल रात्री 9:30 च्या सुमारास बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील घाटनांदूरमध्ये झाला आहे….

    Read More भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.Continue

  • राशीभविष्य : 5 एप्रिल 2022 मंगळवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 5 एप्रिल 2022 मंगळवार

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मेष : नशिबावर अवलंबून राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण नशीब स्वतः खूप आळशी आहे. केवळ शहाणपणाने केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल – म्हणून तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची हुशारीने गुंतवणूक करा. अशा मुद्द्यांवर बोलणे टाळा ज्यामुळे प्रियजनांशी वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ : आज तुमच्या नशिबाचे तारे उच्च असतील. आज, नवरात्रीच्या शुभ दिवशी,…

    Read More राशीभविष्य : 5 एप्रिल 2022 मंगळवारContinue

  • MORALE’S Ashgourd Sharabat
    Uncategorized

    MORALE’S Ashgourd Sharabat

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    👉🏿 कोणतेही कृत्रिम कलर्स,फ्लेवर्स व केमिकल्स विरहित, सर्व वनस्पतींमध्ये सर्वाधिक प्राणिक ऊर्जा (शक्ती) असणारे, आरोग्यवर्धक कोहळ्याचे नेहमी घेता येणारे शरबत. 👉🏿 कोहळा -उष्णता व पित्त विकारात अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेदात कोहळे बुद्धीवर्धक तसेच मानसिक आजारामध्ये अत्यंत उपयुक्त सांगितले आहे. 👉🏿कोहळा शरबत व्यतिरिक्त खालील प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे आरोग्यवर्धक शरबत लवकरच कंपनी चालू करत आहे….

    Read More MORALE’S Ashgourd SharabatContinue

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..
    Uncategorized

    पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    औरंगाबाद शहरात आज DTDC कुरिअर कंपनीमधून 3 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे दिघी येथील कुरिअर कंपनीत देखील मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आल्याने खबळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये तब्बल ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा जस्त किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे….

    Read More पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..Continue

  • अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..
    Uncategorized

    अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    फोनवर बोलत असताना एका व्यक्तीसोबत घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, एक व्यक्ती फोनवर बोलत असताना काही सेकंदातच त्याच्या बरोबर एक दुर्घटना घडली. फोनवर बोलणारी व्यक्ती एका बाजूला वळताच तिथल्या जमिनीमध्ये अचानक…

    Read More अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..Continue

  • औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..
    Uncategorized

    औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण झाला असून पंधरा दिवसांपासून या परिसरातील नळांना पाणी येत नाहीये. औरंगाबाद : शहरामधील सिडको परिसरामध्ये भाजपच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला सिडको-हडको परिसमधील नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील…

    Read More औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..Continue

  • हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..
    Uncategorized

    हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा खूप वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना सुद्धा राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. कुठे पडणार पाऊस जाणून घ्या: महाराष्ट्रातील कोकण व कोल्हापूर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून…

    Read More हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..Continue

  • औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..
    Uncategorized

    औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील आठवड्यात औरंगाबादमध्ये DTDC कुरियर कंपनीद्वारे मागवण्यात आलेल्या 37 तलवारी व एक कुकरी जप्त करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता परत औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या असून बनावट नाव आणि पत्यावर ऑनलाइन तलवारी मागविणाऱ्या तीन जणांना क्रांती चौक पोलिसांनी काल रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी अटक करून अजून 3 तलवारी…

    Read More औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..Continue

  • राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवार

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मेष– आज तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. तुमचे प्रेम मिळवण्यात तुमचे धैर्य यशस्वी होईल. सामाजिक आणि धार्मिक मेळाव्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसेल. काम पुढे ढकलण्याने कधीही कोणाचे भले होत नाही. एका आठवड्यात बरेच काम जमा झाले आहे, चला विलंब न करता सुरुवात करूया. वृषभ– आज…

    Read More राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवारContinue

  • नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..
    Uncategorized

    नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    महाराष्ट्रातील नाशिकजवळ रेल्वे अपघात झाला आहे. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील जयनगरकडे जात होती. यादरम्यान रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना आज दुपारी ३.१० च्या सुमारास लहवित ते देवळाली दरम्यान घडली. घटनेची माहिती…

    Read More नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 156 157 158 159 160 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update