Voter List Download 2024: गावानुसार मतदान यादी आणि उमेदवारांची कुंडली अश्या प्रकारे डाउनलोड करा..
Voter List Download 2024 : तुमच्या गावाचा, शहराचा चांगला विकास होण्याकरिता चांगले उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या गावातल्या वॉर्डातल्या उमेदवाराची जन्म कुंडली तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येते. निवडणुकीत मतदान करायचं म्हटलं तर आपल्या गावातील मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याबरोबरच तुमच्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची संपूर्ण माहिती जसं की त्याचं…
